पंधरवड्यात परत पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

पंधरवड्यात परत एकदा पुण्यातील आरटीओच्या ऑफिसला आग लागलीये.  पुण्यातील संगम पुलाजवळील आरटीओ कार्यालयाला ही आग लागली होती. आगीचं कारणं नेमकं कळू शकलेलं नाही. दरम्यान,  खासगी वाहनांच्या हिशोबाची कागदपत्र ठेवण्याच्या जागेजवळ ही आग लागल्याचं समजतंय. 10 ते 12 दिवसांतली ही दुसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाला तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यात  यश  आलंय 

संबंधित बातम्या

Saam TV Live