मिलिंद एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

भीमा-कोरेगावर हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिलिंद एकबोटेला पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. यापूर्वी सूप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटेला बुधवारी बेड्या ठोकल्या होत्या. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला होता. पोलिसांनी मिलिंद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे नोंदवले असून त्यात ऍट्रॉसिटी गुन्ह्याचाही समावेश आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live