(Video) - पुण्यातील चोरट्यांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये एका मेडिकलमध्ये चोरी झालीय. लिंगाळी गावातल्या पल्लवी मेडिकलमध्ये 4 लाख 34 हजार रुपयांची रोकड चोरीला गेलीय.

आरोपी दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live