पुणे पोलिसांना ना लोकांना स्वत:हून शिस्त लावायचीय आणि ना दुस-यांना शिस्त लावून द्यायचीय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

हडपसर वाहतूक पोलिसांनी ऍमनोरा पार्कला नोटीस पाठवलीय. कोणतीही परवानगी न घेता टायर किलर्स बसवल्यानं, ही नोटीस पाठवण्यात आली होती. चुकीच्या दिशेनं वाहनं चालवून अपघतांना निमंत्रण देणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी, ऍमनोरा पार्कनं टायर किलर बसवले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता हे टायर किलर बसवल्याचा आक्षेप हडपसर पोलिसांनी घेतला. पोलिसांच्या आक्षेपनंतर हे आता टायर किलर काढण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांना ना लोकांना स्वत:हून शिस्त लावायचीय आणि ना दुस-यांना शिस्त लावून द्यायचीय असंचं दिसतंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live