पंजाबमध्ये रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, भरधाव ट्रेनने चिरडल्याने  50 हून अधिक जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. त्यांना रुळावरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेची धडक बसली आणि हा अपघात झाला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live