आशियायी स्पर्धेत महाराष्ट्राची राही सरनोबत ठरली सुवर्णकन्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

2018 च्या आशियायी स्पर्धेत महाराष्ट्राची राही सरनोबत सुवर्णकन्या ठरली आहे.

राहीनं 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. महिलांच्या 25 मी पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली.

मात्र, राहीच्या दमदार कामगिरीनं यांगपाबून हिच्यावर मात करत सुवर्णपदक पटकावलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live