नोटबंदीच्या काळात उद्योगपतींनी आपला काळापैसा पांढरा करून घेतल्याचा राहुल गांधींचा आरोप  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

मोदी गाडी पंक्चर झालीय फेल झालीय. त्यामुळं काँग्रेसला संधी द्या असं आवाहन काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधींनी केलंय. वर्ध्यात काँग्रेसच्या जाहीर सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

मोदींनी शेतकऱ्यांना आणि युवकांना फसवलंय. नोटबंदीच्या काळात उद्योगपतींनी आपला सगळा काळापैसा पांढरा करून घेतल्याचाही आरोप त्यांनी केलाय.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले असताना देशात पेट्रोल-डिझेलचे भाव का वाढलेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मोदींना आजमावून पाहिलं आता काँग्रेसवर विश्वास ठेवा असं आवाहनही राहुल गांधींनी केलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live