राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचे एकमेकांवर शाब्दिक प्रहार; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचे एकमेकांवर होणारे शाब्दिक प्रहार अधिकाधिक तीव्र होत चालले आहेत.

ही तर फक्त सुरुवात, पुढे आणखी मजा येईल; अशा शब्दात राहुल गांधींचा मोदींवर निशाणा साधला.

सोशल मीडिया वॉलिंटिअर्ससोबत संवाद साधताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दुसरीकडे भोपाळमधल्या महाकुंभ मेऴाव्यातून नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस देशासाठी ओझं झालंय, असा घणाघात मोदींनी केला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live