राहुल गांधींनी संसदेत पंतप्रधान नरेंद मोदींची घेतलेली गळाभेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जुलै 2018

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद मोदींची घेतलेली गळाभेट देशभर चर्चेचा विषय ठरली. या ऐतिहासिक गळाभेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

‘जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती?’ असा सवाल आपल्या ट्वीटमध्ये राज यांनी मोदींना केला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live