नारळी पौर्णिमेआधीच  मच्छिमारांनी समुद्रात उतरवल्या नौका 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रायगड जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारी सुरुवात करण्यात आलीय. नारळी पौर्णिमेआधी सरकारनं मासेमारीसाठी परवानगी दिल्यामुळं मच्छिमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

नारळी पौर्णिमेला बोटींची पूजाआर्चा करुन पारंपारिक पद्धतीनं मासेमारीला सुरु केली जाते. मात्र त्य़ाआधीच मासेमारीसाठी मच्छिमारांच्या नौका समुद्रात रवाना झाल्यात. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live