...अन् मासेमारीला गेलेले मच्छीमार रिकाम्या हातानं परतले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मुंबईकर जेलीफिशनं हैराण झालेले असताना आता मच्छीमार कोळी बांधवांनाही जेलीफिशचा त्रास होऊ लागलाय. मासेमारीचा हंगाम पाच दिवसांपूर्वी सुरू झालाय. मासेमारीसाठी गेलेले कोळीबांधव आता रिकाम्या हाती परतताना दिसतायत.

कारण जाळ्यात माशांऐवजी जेलीफिश येतायंत. किनारपट्टीभागात जेलीफिशच्या वावरामुळे मासेही फारसे मिळत नसल्याची मच्छीमारांची तक्रार आहे. शिवाय जेलीफिशचा दंशाचा धोका आहेच.

सध्या पावसाळा सुरू आहे. समुद्र खवळलेला असताना खोल समुद्रातून जेलीफिश किनारपट्टी भागात येतायत. जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत मासेमारांना जेलीफिशशी दोन हात करावे लागणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live