दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. आंदोलनाविषयी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांशीही सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. अगोदर अप्रेंटिस भरतीसाठी 10 टक्के आरक्षण होतं, ते वाढवून 20 टक्के केलं. मात्र हे आरक्षण शंभर टक्के असावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय दगडफेक केल्यामुळे लाठीचार्ज करावा लागला, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live