काय आहे रेलरोको मागची नेमकी पार्श्वभूमी ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

दरम्य़ान नेमकं हे आंदोलन एवढं तीव्र का झालं, या रेलरोको मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, अप्रेंटिशिपचा नेमका वाद काय आहे..  

दरम्य़ान नेमकं हे आंदोलन एवढं तीव्र का झालं, या रेलरोको मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, अप्रेंटिशिपचा नेमका वाद काय आहे..  

  • पूर्वीपासूनच रेल्वेमध्ये ट्रेड अप्रेटिंसपदाची भरती केली जाते. 
  • या युवकांना रेल्वेच्या मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिक विभागात तात्पुरती नियुक्ती देतात. 
  • सेवा कालावधीत त्यांना प्रशिक्षित केले जाते. यासाठी त्यांना मानधनही देतात. 
  • पूर्वी अशा अप्रेटिंसना रेल्वेत सामावून घेण्याचे अधिकार होते. 
  • त्यामुळे अनेकांना रेल्वेत काम करण्याची संधी मिळाली.
  • २०११ मध्ये बदल करुन अप्रेटिंसला रेल्वेत नोकरी देण्याचे जीएमचे अधिकार काढून घेतला
  • आंदोलक विद्यार्थ्यांनी हीच पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी
     

संबंधित बातम्या

Saam TV Live