एका वर्षात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

2017 मध्ये रेल्वे अपघातात तब्बल 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशनवर दररोज 17 लोकं रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडतात.

दरम्यान कल्याण आणि वसई स्टेशन परिसरात पोलिस अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूंची नोंद केलीये.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live