रेल्वेमध्ये हवे आहेत प्रशिक्षणार्थी! 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 जून 2019

करिअर : चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्‍टरी या रेल्वेच्या विभागामध्ये प्रशिक्षणार्थींची भरती सुरू झाली आहे. या विभागात एकूण 992 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 जून आहे. 

वयोमर्यादा 
कमीत कमी 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे 

आयटीआयमधून शिक्षण घेतलेल्यांसाठी : 
फिटर, इलेक्‍ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर, वेल्डर, प्रोग्रॅमिंग व सिस्टिम ऍडमिन असिस्टंट 

फ्रेशर्ससाठी : 
फिटर, इलेक्‍ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर, वेल्डर 

शैक्षणिक अर्हता : 

  • आयटीआय : दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण, विज्ञान आणि गणित विषय आवश्‍यक; व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र 
  • फ्रेशर्स : दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण, विज्ञान आणि गणित विषय आवश्‍यक 

यासंदर्भात अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. 

Web Title: Railway Recruitment 2019 Apprentice posts vacant

संबंधित बातम्या

Saam TV Live