रेल्वे स्टेशन पॉर्न व्हिडीओ डाऊनलोडिंगचा अड्डा; 36 लाख प्रवाशांकडून पॉर्न व्हिडीओ डाऊनलोड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

रेल्वेकडून मुंबईतल्या स्टेशन्सवर मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आलीये. या वायफायचा प्रवाशांना किती फायदा झाला हे माहिती नाही. पण याचा फायदा उचलला तो आंबटशौकिनांनी.

मुंबईतल्या जवळपास 80 लाख प्रवाशी महिन्याला वाय-फाय सेवेचा वापर करतात. यातल्या 36 लाख प्रवाशांनी वाय-फायचा वापर करून पॉर्न व्हीडिओ पाहिले. किंवा ते डाऊनलोड केले. आजही रेल्वे स्टेशनवर तरूणाईचे घोळके वाय-फायशी नजीकता गाठून बसलेले असतात.

हे घोळके नक्की करतात काय याचं उत्तर आता मिळू लागलंय. काही स्टेशनवर या वायफाय वापरकर्त्यामुळं गर्दी होऊ लागलीय. मध्यंतरी हे वाय-फाय बंद करण्याचीही मागणी होऊ लागली होती. पण त्याकडं दुर्लक्ष झालं. पण आता रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय च्या वापरासाठी नवी पॉलिसी तयार करण्याची गरज निर्माण झालीये. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live