आज आणि उद्या मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

आज उद्या मुंबईसह कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी रात्री मुंबई शहरासह उपनगरात पावसाने हजेरी लावली असतानाच आता पुन्हा कोकण, गोवा, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर 20 ऑक्टोबरला म्हणजेच आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली
 
Web Title : marathi news rain forecast in central maharashtra mumbai and konkan 

संबंधित बातम्या

Saam TV Live