उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

येत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल असंही हवामान विभागानं म्हंटलंय. राज्यात तापमानात वाढ झालीय. पुण्याचं तापमान 38 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ होतीय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live