धो-धो कोसळणाऱ्या पावसाची विश्रांती; मुंबईकर ट्रॅकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतलीये. त्यामुळे अनेक ठिकाणी तुंबलेलं पाणी ओसरायला सुरूवात झालीय. मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला झोडपल्यानंतर पाऊस काहीसा थांबलाय.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आज आणि उद्या म्हणजेच १२ आणि १३ जुलै रोजी मुंबई आणि मुंबई उपनगरात काही ठिकाणी थांबून थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाने ब्रेक घेतल्यानंतर मुंबईकर हळूहळू ट्रॅकवर येताना पाहायला मिळतायत.    
 
संबंधित बातम्या

Saam TV Live