VIDEO | उद्धव आणि राज येणार एकत्र ? शरद पवार ठाकरे बंधुंना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचं नाट्य सुरु असतानाच दुसरीकडे एक मोठी घडामोड राजकीय वर्तुळात घडतेय. उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येतायत आणि त्यासाठी खुद्द शरद पवार प्रयत्न करतायत, अशी चर्चा आहे. मात्र भाजपला रोखण्यासाठी हे नवं समीकरण आहे की काय असाही सुर सगळीकडून उमटतो आहे. हे नेमकं काय गौडबंगाल आहे, पाहूयात या सविस्तर पंचनाम्यातून.

Web Title - marathi news Raj and uddhav Thakarey will be collect?

संबंधित बातम्या

Saam TV Live