आवाज वाढव DJ.. ‘डीजे’ला राज ठाकरेंचे समर्थन!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मुंबई - गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल तर खुशाल ‘डीजे’ वाजवा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त  केलंय.  मुंबई, ठाणे, नाशिकमधील डीजे मालकांनी राज ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली. राज यांनी त्यांना समर्थन दिले.

डीजे बंदीचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे पुढची सुनावणी होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा, मात्र मंडळे जर तयार असतील तर डीजे वाजवा, असे राज ठाकरे म्हटल्याचे DJ मालकांनी सांगितले.

WebTitle : marathi news RAJ thackeray ओं DJ during ganesh festival 

संबंधित बातम्या

Saam TV Live