EXCLUSIVE :: माझ्या कात्रीत कुणी सुपारी देऊ नये; नाहीतर त्याचा भुसा करून टाकेन - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

लोकसभा विवाद्नुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावलाय. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आपल्या भाषणातून टार्गेट करतायत. दरम्यान राज ठाकरे यांनी साम टीव्ही ला EXCLUSIVE मुलाखत दिली. 

हुतात्म्यांबद्दल बोलताना भाजपला लाज वाटत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी मुलाखतीत विचारलाय. "जो माणूस दहशतवाद्यांच्या हातून मारला गेला, त्यावर भाजपचा उमेदवार म्हणतात माझ्या शापामुळे ते गेले. त्यांचं  समर्थन मोदी आणि शहा करत आहेत. साध्वी प्रज्ञा या स्फोटाच्या आरोपात कारागृहात होत्या. तुमच्यावर असलेल्या आरोपामुळे तुम्हाला तिच वागणूक मिळते. पंतप्रधान त्याचे समर्थन करत आहेत. पोलिसांबद्दल यांच्या मनात काय आहे, हे यातून दिसते." असं ही राज ठाकरे म्हणालेत.

पाहा राज ठाकरे यांनी संपूर्ण मुलाखत..  

संबंधित बातम्या

Saam TV Live