राज ठाकरे घेणार गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधींची भेट   

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पालिकेच्या जाचक नियमांमुळे गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे कारखाने बनवण्यामध्ये अडचणी येत असल्याचा आरोप मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांकडून करण्यात येतोय.

तसंच गणेशोत्सवासंदर्भात लावेलेल निर्बंध, लाऊडस्पीकरला असलेला विरोध आणि राज्य सरकार तसंच महापालिका यांची गणेशोत्सवासंदर्भात असलेल्या भूमिकेविरोधात अखिल खेतवाडी गणेशोत्सव मंडळं राज ठाकरेंची आज भेट घेणार आहेत.

यासंदर्भात राज ठाकरेंची मदत घेण्यासाठी आज गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी महत्त्वपूर्ण भेट घेणार असल्याचं कळतंय. या भेटीमध्ये राज ठाकरे गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींच्या मागणीबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचंय.

WebLink : marathi news raj thackeray ganesh mandal mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live