मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी दिला मुख्यमंत्र्यांनी सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जुलै 2018

झेपत नसेल तर पायउतार व्हा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज ठाकरे यांनीही मराठा आंदोलनावरून राज्यसरकारवर निशाणा साधलाय.. 'मराठा आरक्षण असो की अन्य काही. प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचं काय काम?,' असा सवाल करतानाच 'ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे झेपत नसेल तर ह्या सरकारनं सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि भावनांशी खेळत बसू नये,' असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप सरकारला दिलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live