(Video) - मुंबईतील अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात राज ठाकरे आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मुंबईतील अनधिकृत फेरिवाल्यां-विरोधात, मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीय. अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाईसाठी, मनसे अध्यक्ष - राज ठाकरेंनी, महापालिका आयुक्तांना पत्र लिहलंय.

महापालिका अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नसेल, तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल. असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.

अधिकृत फेरीवाल्यांना जागा वाटप केल्या नंतरही, त्या भागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायलाच हवी असंही राज ठाकरेंनी पत्रात म्हटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live