महाआघाडीत MNS च्या सहभागाबाबतचा संभ्रम लवकरच होणार दूर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

महाआघाडीत राज ठाकरेंच्या प्रवेशाची चर्चा जोरात आहेत. मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या राज ठाकरेंसाठी, अजित पवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 

यासंदर्भातच अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात महत्त्वाची चर्चा पार पडली. या बैठकीनंतर अशोक चव्हाण हे राज ठाकरेंबाबत राहुल गांधींशी चर्चा करणार असून, त्यानंतर शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यातल्या

बैठकीनंतर महाआघाडीत मनसेच्या सहभागाबाबतचा संभ्रम दूर होईल.

WebTitle : marathi news raj thackeray in maha aaghadi MNS NCP Maharashtra INC 

संबंधित बातम्या

Saam TV Live