चटके-फटके खाल्ल्याशिवाय पुढे जाता येत नाही; मग तो उद्योग असो किंवा राजकारण - राज ठाकरेंचा टोला नक्की कुणाला?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

चटके-फटके खाल्ल्याशिवाय पुढे जाता येत नाही; मग तो उद्योग असो किंवा राजकारण. असा मंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तरुणांना दिला..मी उद्योजक होणार', या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी पुस्तकं वाचून धंदा करण्याच्या फंदात पडू नका, असा सल्लाही दिला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live