राज ठाकरेंनी आपल्या रेल्वे इंजिनाचा ट्रॅक बदलला; घेतली गुजराती समाजाची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या रेल्वे इंजिनाचा ट्रॅक बदललाय. राज ठाकरेंनी बोरिवलीत गुजराती समाजाची बैठक घेतली. यावेळी गुजराती समाजाने राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडलेय.

मनसेच्या थिएटर संदर्भातल्या भूमिकेला गुजराती पदाधिका-यांनी समर्थन दिलं. दरम्यान हा राज ठाकरेंचा गुजराती समाजाला आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना गुजराती समाजाला लक्ष्य केलं होतं. त्यातून गुजराती समाजामध्ये नाराजी सुर उमटले होते...ही नाराजी दूर करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न होता असंही म्हटलं जातंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live