VIDEO | वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरे आणि राज्यपालांमध्ये चर्चा, पाहा राज ठाकरे काय म्हणाले

साम टीव्ही
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

अनेक वेळा तक्रारी करुनही त्यातून काहीही तोडगा निघू शकत नाहीय. दरम्यान, याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेतली. आणि यासंदर्भात त्यांनी 1 तास चर्चा केलीय. यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवीदी अध्यक्ष शरद पवारांनीही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यापल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तब्बल 15 मिनिटे झालेल्या या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक वाढीव वीजबिलाचा भार सोसतायत.

अनेक वेळा तक्रारी करुनही त्यातून काहीही तोडगा निघू शकत नाहीय. दरम्यान, याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेतली. आणि यासंदर्भात त्यांनी 1 तास चर्चा केलीय. यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवीदी अध्यक्ष शरद पवारांनीही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

वाढीव वीजबिलाबाबत आता सरकार काय तोडगा काढणार हेही महत्वाचं आहे. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

यासंदर्भात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहा -

संबंधित बातम्या

Saam TV Live