राज ठाकरे 'त्या' कार्यकर्त्यांच्या पाठीशी 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

मनसैनिकांनी तुर्भ्यात केलेल्या खळखट्याक आंदोलनाचं  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार समर्थन केलंय.

 PWD कार्यलयाची केलेली तोडफोड योग्यच आहे  असं त्यांनी म्हटलंय. शिवाय सरकारला खड्डे दिसत नसतील तर आंदोलन तरी दिसेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live