राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल डिझेलवर चार रुपयांची सवलत 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

येत्या 14 जूनला मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांना पेट्रोल, डिझेलवर 4 रुपयांची सवलत मिळणार आहे. 14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस आहे. याचं औचित्य साधत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलंय. सध्या पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मनसेने भाजप सरकार विरोधात आंदोलनाची ही वेगळी पद्धत शोधून काढलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live