राज ठाकरे DJ ऑपरेटर्सच्या पाठीशी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर डीजे ऑपरेटर्सनी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी साउंड सिस्टिम वाजवण्यावर मुंबई हायकोर्टानं बंदी घातलीय. या बंदी आदेशातून काहीतरी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची डीजे ऑपरेटर्सनी मागणी राज ठाकरेंकडे केलीय.

राज ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबई, ठाणे आणि नाशिक भागातून मोठया संख्येने डीजे ऑपरेटर्स मुंबईत आले होते.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live