#MeTOO  प्रकरणी राज ठाकरे नाना पाटेरच्या पाठीशी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

#MeTOO प्रकरणात अडचणीत आलेल्या अभिनेता नानाची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठराखण केलंय.

नाना पाटेकर उद्धट आहे,कधी कधी वेड्यासारखं वागतो मात्र तो गैरवर्तन करणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. अमरावतीतल्या अंबा फेस्टिव्हलमध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

यावेळी देशभरात उठलेल्या #Me Tooच्या वादळा संदर्भात विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live