सिंचनासाठीचा इतक्या वर्षांचा पैसा गेला कुठे? भर कार्यक्रमात राज ठाकरेंचा अजित पवारांना सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुण्यातील एका कार्यक्रमात  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगला. त्याचं झालं असं राज ठाकरेंनी सिंचन विभागातील पैसा गेला कुठं असा सवाल उपस्थित केला.

त्यावर अजित पवारांनी काही जण बोलघेवडे असतात असा पलटवार केला. त्यानंतर राजकीय कुरघोड्यामुळं गावांचा विकास रखडल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिलं
 
संबंधित बातम्या

Saam TV Live