राज ठाकरेंची अटल बिहारी वाजपेयी यांना चित्ररुपी श्रद्धांजली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अर्कचित्र काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित करण्यात आलेल्या कलाउत्सव प्रदर्शनात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती, विश्वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदन यांच्या वतीने  कलाउत्सव प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live