निवडणुका हा धंदा झालाय.... राज ठाकरेंची निवडणूक व्यवस्थेवर टीका

निवडणुका हा धंदा झालाय.... राज ठाकरेंची निवडणूक व्यवस्थेवर टीका

मराठवाड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी धुळ्यातल्या मनसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी चेहऱ्यावर येणारा लाईट बंद करायला  सांगितल्यानंतर एका  कार्यकर्त्यानं चक्क वायर कापली.

मग राज ठाकरेंनी असा मनसैनिक हवा अशा शब्दात त्याचं कौतुक केलं दुसरीकडे देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही.अशी टीकाही त्यांनी केलीय.   
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com