गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मराठा आंदोलकांना नोकरी देणार कोण ? राज ठाकरेंचा सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मराठा आंदोलनादरम्यान मराठी तरुणांवर 307 चे गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळं गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना आरक्षण मिळून देखील नोकरी मिळणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेचा महामेळाव्यात ते बोलत होते.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live