#MilkAgitation : राजू शेट्टी यांनी दाखवली दोन पावलं मागे येण्याची तयारी - सूत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

दूध दरवाढ आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी नेते राजू शेट्टींनी दोन पावलं मागे येण्याची तयारी दाखवली असून राजू शेट्टी यांनी सरकारसमोर दुसरा पर्याय ठेवल्याची माहिती समोर आलीय.

पावडर प्लांटचालकांनी शेतकऱ्यांचे दूध 25 रुपये रोखीत खरेदी केल्यास आम्ही मान्य करू असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. पावडरवाल्यांना सरकारने काय अनुदान द्यायचे ते द्यावे, पण शेतकऱ्यांना प्रतिलिटर 25 रुपये दर प्लांटवाल्याने दिल्यास इतर संघ आपोआप 27 ते 29 रुपये दर आम्हाला देतील असंही मत शेट्टींनी मांडलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live