दूध आंदोलनावर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली, खालच्या पातळीवर जाऊन टीका

साम टीव्ही
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दूध आंदोलनावरुन आता माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपलीय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. राजू शेट्टी हे काजू शेट्टी आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शेट्टींची तुलना मोकळ्या सोडलेल्या वळूशी केली आहे.

दूध आंदोलनावरुन आता माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात चांगलीच जुंपलीय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. राजू शेट्टी हे काजू शेट्टी आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शेट्टींची तुलना मोकळ्या सोडलेल्या वळूशी केली आहे. तर सदाभाऊ खोत हे पिसाळले आहेत. आणि भ्रमिष्ठासारखं बोलताहेत असं म्हणत राजू शेट्टीनींही त्यांना उत्तर दिलंय. दूध आंदोलनाचं अपयशाचं खापर सदाभाऊ राजू शेट्टीवर फोडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
दरम्यान यांनी एकमेकांवर काय आरोप केलेत पाहा व्हिडिओ -

 


संबंधित बातम्या

Saam TV Live