राज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

राज्यसभेसाठीच्या महाराष्ट्रातल्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध झालीय. भाजपच्या विजया रहाटकर यांनी माघार घेतली. त्यामुळे आता नारायण राणे, कुमार केतकर, व्ही मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई हे सहाही जण खासदार झाल्याचं आता निश्चित आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live