....मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो; स्वत:ला डॅशिंग, दयावान म्हणवणाऱ्या भाजप आमदार राम कदमांच्या वक्तव्याने खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

स्वत:ला डॅशिंग, दयावान म्हणवणाऱ्या भाजप आमदार राम कदमांनी दहीहंडी कार्यक्रमात मुक्ताफळं उधळलीत.

तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं  वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय.

त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live