...तर हमर बेन्टलीमधून फिरवून आणेल असं वादग्रस्त विधान केल्याने राम कदम पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

मतदार यादीत नाव नोंदवलं तर 'हमर बेन्टली' मधून फिरवून आणेन, असं आमदार राम कदम यांनी विधान केलंय. दहीहंडी उत्सवात मुली पळवून आणण्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे घाटकोपर येथील भाजपा आमदार राम कदम पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. 

त्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लालूच दाखवली आहे.

मतदार यादीत नाव नोंदवलं तर हमर बेन्टलीमधून फिरवून आणेल असं वादग्रस्त विधान केल्यानं राम कदम पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live