(Video) - दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी रामकदमांनी काय उत्तर दिले 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी ही माहिती दिली आहे.

मात्र, कदमांनी नोटीशीला नेमकं काय उत्तर दिलं याचा तपशील सांगता येणार नाही, असंही रहाटकर म्हणाल्या. कदमांचं उत्तर तपासून पाहिलं जाणार असल्याचं त्या म्हणाल्या. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live