राम कदम पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्ह; महिला डान्सर्सनी केला गंभीर आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

 दहीहंडीवेळी तरुणींबाबत बेताल वक्तव्य करुन तोंडघशी पडलेले भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हं आहेत. 

राम कदम यांच्यामुळे रोजगार हिरावला जाण्याची भीती सिने डान्सर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.

राम कदम यांनी समांतर डान्स असोसिएशनची स्थापना करुन. अगदी कवडीमोल भावात डान्सर्स उपलब्ध करुन देत असल्याचा आरोप, काही महिला डान्सर्सनी केला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live