राममंदिर प्रकरणात मुख्य याचिका वगळता इतर सर्व खटले रद्द - SC

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

अयोध्येतल्या राममंदिर प्रकरणात मुख्य याचिका वगळता इतर सर्व खटले सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेयत. राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवल्यात. सलमान खुर्शीद, सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यात. या इतर याचिकांमुळे अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live