राम मंदिरप्रकरणी 25 जुलैपासून सुनावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

राम मंदिर प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी मंडळाकडून अंतरिम अहवाल मागवलाय. जुलै 2019 पर्यंत मध्यस्थी मंडळाला अहवाल सादर कऱण्यासाठी मुदत देण्यात आलीय. तर 18 जुलैला मध्यस्थी मंडळा संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. मध्यस्थी स्वीकारण्याचा निर्णय अमान्य झाल्यास,  25 जुलैपासून आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.  

Webtitle : marathi news ram mandir case hearing will start form 25 th july 

संबंधित बातम्या

Saam TV Live