अंबरनाथच्या कार्यक्रमात एका इसमाने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 डिसेंबर 2018

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथच्या एका कार्यक्रमातून परतत असताना मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. अंबरनाथमधील कार्यक्रम संपवून रामदास आठवले परतत होते, तेंव्हा एका इसमाने रामदास आठवले यांच्या श्रीमुखात लगावली. व्यासपीठावरून उतरत असताना सदरचा प्रकार घडलाय. 

दरम्यान, या इसमाला उपस्थित रामदास आठवले समर्थकांनी बेदम चोप दिलाय. या इसमाने रामदास आठवलेंच्या श्रुमुखात का लगावली याबाबत पोलीस आता पुढील तपास करतायत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live