मी मंत्री असल्याने मला फुकटात पेट्रोल  मिळते; मंत्रीपद नसेल तेव्हा मला याबाबात विचार करावा लागेल - रामदास आठवलेंचे संतापजनक वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

वाढत्या महागाईची मी चिंता करत नाही. मी मंत्री असल्याने मला पेट्रोल फुकटात मिळते, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय.  

माझ्याकडे मंत्रीपद नसेल तेव्हा मला याबाबात विचार करावा लागेल आणि वाढत्या महागाईची समस्या मलाही जाणवेल असंही आठवले यांनी म्हटलंय.  

जयपूरमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हे  विधान केले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live