मंत्री असल्यामुळं पेट्रोल फुकटं मिळत असल्याचं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवलेंचा माफीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या विधानाबाबत जनतेची माफी मागितलीय.कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असंही त्यांनी म्हटलंय.

शनिवारी आठवले यांना पत्रकारांनी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत प्रश्न विचारल होता. त्यावर आठवलेंनी मला फरक पडत नाही असे उत्तर दिले. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते असं म्हटलंय होतं 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live