'त्यांनी' आमच्याच पाठीत खंजीर खुपसला - रामदास कदम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे.

हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी जालन्यात झालेल्या शिवसेना मेळाव्यात केला.

संबंधित बातम्या

Saam TV Live